Amir Khan's Reaction After Watching Jhund Movie | Nagraj Manjule | Amitabh Bachchan
2022-03-03 0 Dailymotion
अनेक हिट सिनेमांचं दिग्दर्शन करून नागराज मंजुळे 'झुंड' हा हिंदी सिनेमा घेऊन सज्ज झालेत. बॉलीवूड सुपरस्टार आमिर खानने या सिनेमाचं आणि संपूर्ण टीमच भरभरून कौतुक केलं. पाहूया हा खास व्हिडीओ. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale